
विहंगम ब्रह्मांडिय संकेत। - Blog 4
नमस्ते मी ज्योतिषाचार्य सौ स्मिता तुषार वरंडे माझा मोबाईल नंबर 89 75 96 41 75 आज आपल्या पिरॅमिड चा स्लॅब च्या साठी ज्योतिषदृष्ट्या कसा दिवस आणि पुढे काही त्याचे काय परिणाम कशी ऊर्जा राहील याबाबत विश्लेषण करणार आहे आज 19 ऑगस्ट 2022 वार शुक्रवार दुपारी दोन वाजून तीस मिनिटे तर बघा आज चंद्र वृषभ राशीत आहे कृतिका नक्षत्रात रवीच्या आणि आजची वेळ दुपारी दोन वाजून 30 मिनिटे ही खूप छान तत्त्व आहे आत्ताच कुठलाही स्थिर काम म्हणजे जवळपास स्लॅब होणारे आपला त्याची सुरुवात ह्या खूप छान तत्वावर सुरू झाली कुंडलीनुसार लग्नेश मंगळ हा सप्तम स्थानामध्ये चंद्राच्या सोबत आहे आणि ऋषभ या शुक्राच्या राशीत तर हा योग चंद्र आणि मंगळ एकत्रित लक्ष्मीपती योग असतो खूप सुंदर योग आहे आजची तिथी सुद्धा अष्टमी आहे आजचा वार शुक्रवार याचा अर्थ लक्ष्मी मातेची भरभरून कृपा होत राहणार आहे पंचमात गुरु आणि नेपच्यून आणि तो गुरु मीन या त्याच्या उच्च राशीत आहे त्यामुळे मॅडम आपल्याकडून खूप छान आध्यात्मिक ज्ञानार्जनाचं काम होणार आहे आणि त्यासोबत नेपच्यून असल्यामुळे तो अंतस्फृति चा कारक ग्रह आहे त्यामुळे मॅडम तुम्हाला बऱ्याच गोष्टींचे संकेत आधीच मिळत जातील तृतीय स्थानात शनी मकर या त्याच्या स्वरशीत पराक्रम स्थानात असणारा क्षणी आपले पुस्तक लिहिणे आध्यात्मिक आणि गूढ ज्ञानाचा प्रचार प्रसार अशी कामे करून घेतो आणि ती पूर्ण होणार परंतु जानेवारीपर्यंत शनी वक्री असल्यामुळे जानेवारीनंतर या कामाला खूप जोरदार गती मिळणार आहे आता दशम स्थानांमध्ये म्हणजे कर्म स्थानात उच्च राशीचे म्हणजे सिंह राशीत रवी आणि बुध हे ग्रह आहेत हा बुध आदित्य योग आहे त्यामुळे कीर्ती गौरवास्पद कार्य होणार भाग्यस्थानात चंद्राच्या कर्क राशीत शुक्र बघा म्हणजे भाग्य स्थान आणि शुक्र संबंध आला लक्ष्मीची खूप खूप कृपा आहे मॅडम आपण स्वतःच लक्ष्मीचे रूप आहात आपला नावातच मंगल आहे इथे नाव किती सार्थ होतं पहा सहाव्या स्थानात राहू आणि हर्षल मेष या अग्नी तत्वाच्या राशीत आहेत त्यामुळे उष्णतेचे त्रास होऊ शकतात कदाचित खूप ऊर्जा वाढल्यामुळे ती कुठेतरी रिकामी करणे गरजेचे आहे आपला औरा क्लीन करणं गरजेचे आहे आपल्या भोवती संरक्षण कवच निर्माण करावे आता बाराव्या स्थानात म्हणजे मोक्षस्थानात शुक्राच्या तुळ राशीत केतू हा ग्रह आहे केतू हा विरक्तीचा कारक ग्रह आहे आणि तोही मोक्ष स्थानामध्ये त्यामुळे पुढे जाऊन मोक्षाचे योग आहे असे खूप छान पुढचं ग्रहमान अतिशय सुंदर आहे आणि तिथे आपल्या ध्यान केंद्रामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला खूप सुंदर अनुभूती नक्कीच येणार आहे कारण तिथला ऊर्जा फ्लो तिथली एनर्जी व्हायब्रेशन्स अतिशय सुंदर आहेत खूप खूप धन्यवाद आपल्या सुदर्शन पिरॅमिड ला धन्यवाद मंगल मॅडम कोटी कोटी नमन बुद्धांना वैश्विक शक्तीला माझ्या गुरूंना शतशः आत्मवंदन धन्यवाद.