...
24-08-2022Blog Date

विहंगम ब्रह्मांडिय संकेत। - Blog 3

नमस्ते मी ज्योतिषाचार्य सौ स्मिता तुषार वरंडे माझा मोबाईल नंबर 89 75 96 41 75 आज मी 24 ते 30 ऑगस्ट हा डॉक्टरांसाठी होणारा ध्यानाचा कोर्स ज्योतिषीय दृष्ट्या विश्लेषण करत आहे. आजची तारीख 24 ऑगस्ट 2022 वेळ पहाटे साडेपाच वाजता आजची कुंडलीनुसार सगळ्यात प्रथम आजची कुंडली मध्ये या वेळेनुसार मिथुन रास येत आहे आणि पुनर्वसू नक्षत्र मिथुन ही बुधाची रास आहे आणि पुनर्वसू हे गुरुचे नक्षत्र आहे म्हणजे इथं ज्ञान देणारा गुरु आणि ज्ञान घेणारा बुध हे दोन्ही उच्च राशीत आहेत त्यामुळेच आज या ध्यान कोर्सला जोडलेले लोक एज्युकॅटेडच आहेत आता लग्न कुंडलीनुसार लग्नेशचंद्र हा त्याच्या व्यवस्थानात म्हणजे बाराव्या स्थानात आहे आणि बाराव्या स्थानात ज्योतिषीय दृष्ट्या हॉस्पिटल दाखवते म्हणून इथे आलेले आपले विद्यार्थी सगळे डॉक्टरच आहेत लग्न शुक्र आहे कर्कया चंद्राच्या राशीत आता आपण बघूया कोणता ग्रह कोणत्या पॅथीच्या हे दाखवतो तर रवी हा ग्रह ऍलोपॅथी प्रॅक्टिस दाखवतो बुध हा ग्रह होमिओपॅथी प्रॅक्टिस दाखवतो शुक्र आणि चंद्र आयुर्वेदिक राहू आणि शनी युनानी अशा पैकी बघितल्या जातात ज्योतिषदृष्ट्या तर मला इथे सांगू इच्छिते मी की ही जे आत्ताचे पूर्ण ग्रहमान आहे ते किती सुंदर आलेले आहे पहा रवी त्याच्या सिंह ह्या उच्च राशीमध्ये आहे बुध हा त्याच्या कन्या या उच्च राशीतच आहे मूळ त्रिकोण राशीत आहे गुरु हा मीन राशीत आहे शनी हा मकर राशीत आहे असे खूप छान ग्रहमान आहे इथं गुरु हा ज्ञानार्जन काम करणार आहे आणि तोच गुरु भाग्यस्थानात नेपच्यून सोबत आहे आता सहावे स्थान म्हणजे पेशंट असे ज्योतिषदृष्ट्या आहे तो षष्ठेश गुरुच आहे आणि तो भाग्यस्थानामध्ये उच्चच आहे तर बघा पेशंट जेव्हा डॉक्टर कडे येईल तेव्हा डॉक्टरांच्या निदान सोबत त्यांचे काउन्सलिंग मुळे सुद्धा पेशंटला खूप रिलीफ मिळणार आहे आता पंचम स्थान म्हणजे पेशंटची रोगातून मुक्तता असे दर्शविते तर तो पंचमेश मंगळ आहे आणि तो लाभस्थानामध्ये आहे म्हणजे डॉक्टरांच्या काउन्सलिंगमुळे नक्कीच पेशंटला लाभ होणार आहे आता सप्तम स्थानाचा विचार करू तिथे वक्री शनी मकर राशीत आहे त्यामुळे आणि सप्तम स्थान हे समोरची व्यक्ती म्हणजे पार्टनर असं दर्शविते इथं काही डॉक्टरांच्या मनात कन्फ्युज होऊ शकते की अस ध्यान पॉझिटिवअफॉर्मेशन फूड अँड वॉटर अफॉर्मेशन त्याचा परिणाम असतो का पण हो कारण इथे शनी असल्याने नक्कीच आहे परिणाम कारण शनि सारखा ग्रह दीर्घकाळ आणि शाश्वत ज्ञान देत असतो त्यामुळे या सर्व टेक्निक्स चा नक्कीच लाभ होणार आहे फक्त विश्वास आणि श्रद्धा हे खूप खूप महत्त्वाचे आहे अशा रीतीने कुंडलीनुसार ग्रहमान अनुकूल आहे बरेच ग्रह उच्चेचे आहेत सगळ्यात महत्त्वाचे डॉक्टरांच्याकडे लोक दुःख घेऊन येतात त्यामुळे आपले स्वतःचे संरक्षण कवच आपला ऑरा सुरक्षित ठेवून रुग्ण सेवा करता येणार आहे हा खूप छान फायदा होणार आहे 24 तारीख म्हणजे सहा अंक शुक्राच्या अंमलाखाली येतो आणि बुधवार म्हणजे बुध तर इथे बुध शुक्र म्हणजे आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी आणि परत इथे धनस्थानामध्ये म्हणजे वाणी स्थानामध्ये उच्चेचा रवी सिंह राशीतला त्यामुळे ऍलोपॅथी प्रॅक्टिस या तिन्ही पॅथीनसाठी खूप सुंदर ग्रहमान आहे त्यामुळे सर्व डॉक्टरांना या ध्यानाच्या कोर्सचा स्वतःसाठी आणि आपल्या रुग्णांसाठी ही खूप छान फायदा होणार आहे धन्यवाद मी धन्यवाद देते मंगल मॅडम ना बुद्धांना वैश्विक शक्तींना माझ्या गुरूंना कोटी कोटी आत्मवंदन.


Add a new comment

Comments